मास्तरीणबाई अर्थातच अभिनेत्री शिवानी रांगोळे...
04 July 2024
Created By: आयेशा सय्यद
शिवानी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत अक्षरा ही भूमिका साकारतेय
या मालिकेच्या शूटिंग दरम्यानचा फोटो शिवानीने शेअर केलाय
निसर्गाच्या सानिध्यात, असं म्हणत शिवानीने हा फोटो शेअर केलाय
शिवानीच्या या फोटोला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
आता खऱ्या कोल्हापूरकर शोभलात, अशी कमेंट तिच्या चाहत्याने केलीय
पाहा व्हीडिओ...
IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा