अभिनेत्री शिवानी रांगोळेची परदेश ट्रीप...
18 July 2024
Created By: आयेशा सय्यद
शिवानी सध्या थायलंडमधील फुकेतमध्ये आहे
तिथले काही फोटो शिवानीने शेअर केलेत
शिवानीच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
वाटतच नाही की या मास्तरीणबाई आहेत, असं तिच्या चाहत्याने म्हटलंय
'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत शिवानी सध्या काम करतेय
शिवानी साकारत असलेल्या मास्तरीणबाई अर्थात अक्षरा या पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय
मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा