शिकारा बोटमधून प्रवास करणाऱ्या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

10 July 2024

Created By: आयेशा सय्यद

ही दुसरी तिसरी कुणी नसून ही श्रेया बुगडे आहे

श्रेया सध्या काश्मीर खोऱ्यात फिरते आहे

यावेळी तिने शिकारा बोटीतून फिरण्याचा आनंद घेतला

यावेळी श्रेयाने खास फोटोशूट केलंय

दल लेक परिसरात बोटीतून फेरफटका मारताना

श्रेया बुगडेच्या काश्मिर ट्रीपमधील खास फोटो... 

IAS अन्सार शेख यांचा ईदनिमित्त खास पेहराव; नेटकरी म्हणाले, आता तुमच्यावर...