चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमातून अभिनेत्री श्रेया बुगडे घराघरात पोहोचली

30January 2024

श्रेयाचा अभिनय, कॉमेडीचं टायमिंग प्रेक्षकांना भावतं

अभिनयासोबतच श्रेया आता एका नवा प्रयोग करतेय

श्रेयाने मुंबईतील दादरमध्ये नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे

The Big Fish, या श्रेयाच्या रेस्टॉरंटमध्ये मराठमोळे पदार्थ मिळतात

व्हेज , नॉन -व्हेज पदार्थांची चव तुम्हाला इथे चाखता येईल

या रेस्टॉरंटमध्ये माशांचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला खायला मिळतील

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो