'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत स्नेहलता वसईकर हिने ऐतिहासिक भूमिका साकारलेली

12 February 2024

स्नेहलता वसईकरने सोयराबाई यांची भूमिका साकारली होती

आता स्नेहलता वसईकरचं नवं फोटोशूट चर्चेत आलंय

स्नेहलताने नुकतंच हटके फोटोशूट केलंय

क्रिम कलरच्या आऊटफिटमध्ये स्नेहलताचं हे फोटोशूट

स्नेहलताच्या या फोटोशूटची जोरदार चर्चा होतेय

कलरफुल आऊटफिटमधील स्नेहलताचा हा आणखी एक फोटो... 

'नवरा माझा नवसाचा'मधील VJ कँडीला ओळखलं का? आज आहे टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री