अभिनेत्री तेजश्री प्रधान...

21 May 2024

Created By: आयेशा सय्यद

मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा

तेजश्रीने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय

16 नोव्हेंबरला तेजश्रीच्या आईचं निधन झालं

आईच्या आठवणीत तिने फोटो शेअर केलाय

आई, 6 महिने झाले. पाठीशी आहेस ना अशीचं! रहा.. कायम, असं तेजश्रीने म्हटलंय

तेजश्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे

मास्तरीणबाई-भुवनेश्वरी मॅडम यांची ऑफस्क्रिन केमेस्ट्री...