ही अभिनेत्री दुसऱ्यांदा विवाहाच्या बोहल्यावर चढणार का?

टीव्ही मालिकेतील अभिनेत्री सारा खान आगामी  'गिल्ट 3' सिनेमामुळे  चर्चेत आहे. 

TellyMasala ला दिलेल्या इंटरव्यूमध्ये आगामी चित्रपट आणि पर्सनल लाइफ बद्दल बऱ्याच गोष्टी बोलली. 

तिला रिलेशनशिप स्टेटस  आणि दुसऱ्या लग्नाच्या  प्लानिंगबद्दल विचारलं.

'मी सिंगल आहे, माझ्या आयुष्यात पार्ट्नर कधी येणार त्याची वाट बघतेय' असं ती म्हणाली.  

2011 साली बिग बॉसच्या घरात साराने अली मर्चेंट बरोबर  लग्न केलं. पण एक वर्षात  दोघे वेगळे झाले

घटस्फोटानंतर शांतुन राजेसोबत रिलेशनशिपमध्ये होती. नंतर दोघांच  ब्रेकअप झालं.