राकेश बापट याच्या पूर्व पत्नीच्या ग्लॅमरवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
03 February 2026
Created By: Shweta Walanj
राकेश बापट याच्या पहिली पत्नी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे,
अभिनेत्री रिद्धी डोगरा हिच्यासोबत अभिनेत्याने लग्न केलं होतं.
पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यांनी घटस्फोट घेतला.
रिद्धी हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
देशाचे दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली अभिनेत्रीचे काका होते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...