'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर...

27 August 2024

Created By: आयेशा सय्यद

अंकिता वालावलकर ही सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आहे

बिग बॉसच्या घरातील तिचा खेळ प्रेक्षकांना आवडतोय

अंकिता सोशल मीडिवरही अॅक्टिव्ह आहे

तिने नुकतंच सिंपल लूकमधील फोटो शेअर केलेत

'देसी गर्ल' म्हणत तिच्या चाहत्याने लूकला दाद दिलीय

पाहा व्हीडिओ...

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!