'माझ्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर रील बनवलेला चिमुकला आठवतो का?

28 August 2024

Created By: आयेशा सय्यद

गणपतीच्या गाण्यावर बनवलेल्या रीलमुळे साईराज प्रसिद्ध झाला

त्यानंतर साईराज आता बालकलाकार म्हणून काम करतोय

साईराजचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे

'गणूल्या माझा दिसतोय छान' असं या गाण्याचं नाव आहे

गणोशत्सवाच्या निमित्ताने हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत तो अमोल ही भूमिका साकारतोय

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!