बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु आहे

04 August 2024

Created By: आयेशा सय्यद

यात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धनंजय पोवार देखील आहे

लूक कसाय?, म्हणत धनंजय पोवारने नुकतंच फोटो शेअर केले

यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी लाडक्या डीपीदादाकडे खास डिमांड केल्या आहेत

आम्हाला लूक नकोय, बिग बॉसच्या घरात डीपी दादाचा राडा हवाय. वाघाची शेळी झालेली बघवत नाही- नेटकऱ्याची कमेंट

सर्वात आधी त्या निक्कीला कोल्हापुरी हिसका दाखवा..., अशी कमेंटही त्याच्या चाहत्याने केलीय

डीपीदादा, कोल्हापुरी साज कर की एकदा, अशीही कमेंट एका नेटकऱ्याने केलीय

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी