डान्सर गौतमी पाटीलचा मोठा चाहता वर्ग आहे

04 September 2024

Created By: आयेशा सय्यद

गौतमी विविध विषयांवर भाष्य करते

बिग बॉस मराठीतील कोणता सदस्य आवडतो? यावर ती बोलती झालीय

गौतमीने सूरज चव्हाणला आपला पाठिंबा दिलाय

सूरज तूच हा शो जिंकला पाहिजे, असं गौतमी म्हणालीय

सूरज तुला खूप साऱ्या शुभेच्छा, असंही गौतमी म्हणाली

सूरजला शुभेच्छा देणारं गौतमीचं रील सध्या व्हायरल होतंय

रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!