अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करत आहे
18 August 2024
Created By: आयेशा सय्यद
बिग बॉस मराठीच्या 'भाऊचा धक्का'ने सर्व रेकॉर्ड्स तोडलेत
'भाऊचा धक्का'ने 3.2 TVR मिळवत टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स तोडलेत
रितेशची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखने त्याचं कौतुक केलंय
"जेव्हा तू मला सांगितलं की तू बिग बॉस मराठी होस्ट करणार आहेस, तेव्हाच मला माहिती होतं की तू सगळे रेकॉर्ड तोडशील..."
मला तुझा अभिमान आहे नवरोबा... खूप अभिनंदन, असं जिनिलियाने म्हटलं आहे
त्यावर तू माझी ताकद आहेस, असं रितेश म्हणाला आहे
रितेश- जिनिलियाचा व्हीडिओ...
ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा