दूरचित्रवाणीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही घराघरात पाहिली जाणारी मालिका आहे.
14 June 2025
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील जेठालाल यांची भूमिका दर्शकांना चांगलीच प्रभावी केली आहे.
दिलीप जोशी यांनी जेठालालची भूमिका साकारली आहे. गेल्या 18 वर्षांपासून ते या मालिकेत काम करत आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेमुळे दिलीप जोशी घरा घरात जेठालाल म्हणून ओळखले जात आहे.
कधीकाळी दिलीप जोशी चित्रपटात सहकलाकराची भूमिका करत होते. आता ते 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील प्रमुख पात्र आहेत.
दिलीप जोशी यांनी 'हम आपके हैं कौन' आणि 'मैंने प्यार किया'सारख्या चित्रपटातही काम केले. त्यांनी गुजराती चित्रपटातही काम केले आहे.
दिलीप जोशी यांनी प्रसिद्धी बरोबर पैसाही चांगला कमावला आहे. रिपोर्ट्सनुसार त्यांच्याकडे 43 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
वयाच्या 12 वर्षी दिलीप जोशी यांनी चित्रपटात काम करणे सुरु केले. मेहनतीच्या जोरावर आज ते लोकांच्या मनात राज्य करत आहे.
हे ही वाचा... किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?