'जोधा अकबर' फेम जोधाचा बदलेला लूक, फोटो पाहून म्हणाल...
04 May 2025
Created By: Shweta Walanj
'जोधा अकबर' मालिकेतील प्रत्येक कालाकाराने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
आजही मालिकेची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.
मालिकेतील जोधाला आजही चाहते विसरलेले नाहीत.
अभनित्रीचं नाव परिधी शर्मा असं आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर परिधी कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'