कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर.... 

31 July 2024

Created By: आयेशा सय्यद

अंकिता सध्या बिग बॉसच्या घरात आहे

याचवेळी एक पोस्ट शेअर करत अंकिताने तिच्या प्रेमाची कबुली दिलीय

बिग बॉसच्या घरात जाण्याआधी  अंकिताच्या बॉयफ्रेंडने तिला गोड सरप्राईज दिलं

केक, चॉकलेट्स आणि गुलाबाची फुलं अंकिताला त्याने दिलीत

घरातील बॉक्स फाडून त्यावर 'यशस्वी भव:' असं त्याने लिहिलं

हा बॉक्स फाडल्याची शिक्षा बिग बॉसमधून आल्यावर दिली जाईल, असं अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी