'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर...
09 September 2024
Created By: आयेशा सय्यद
अंकिताने इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केलाय
कोरोनाचा अपवाद वगळता मी गणेशोत्सवात दरवर्षी घरी जात असते- अंकिता
चिंचपोकळीच्या चिंतामणीवर माझी श्रद्धा आहे, मी दरवर्षी दर्शन घेत असते, असं ती म्हणाली
घरच्या गणपतीचं आणि चिंतामणीचं मला बिग बॉसच्या घरात दर्शन घेता यावं इतकंच वाटतं, असं अंकिता म्हणाली
बिग बॉसची ट्रॉफी जर मी जिंकले तर मी सगळ्यात आधी चिंतामणीच्या दर्शनाला जाईल, असं अंकिता म्हणाली
माझी अपेक्षा आहे की चिंतामणी माझी ही इच्छा पूर्ण करेन, असं अंकिताने या व्हीडिओत म्हटलंय
पाहा व्हीडिओ...
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा