'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता प्रभू वालावलकर....
05 August 2024
Created By: आयेशा सय्यद
अंकिता वालावलकर ही सध्या बिग बॉस मराठीमध्ये दिसतेय
बिग बॉसच्या घरातील अंकिताचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे
यात ती आर्या जाधवशी बोलताना 'भांडी घासण्याच्या ट्रॉमा' असल्याचं सांगते
यावरून अंकिता वालावलकरला प्रचंड ट्रोल केलं जात आहे
भांडी घासायचा ट्रॉमा असल्याचं पहिल्यांदाच ऐकतेय, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय
बिग बॉसमध्ये जाऊन 'कोकण हार्टेड गर्ल'ची रडूबाई झालीय, अशीही एका नेटकऱ्याने कमेंट केलीय
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा