27 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
तुझ्यात जीव रंगला फेम मराठी अभिनेत्री अक्षया देवधर ही नेहमी सक्रिय असते.
ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते.
तिला या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
या मालिकेत तिने पाठकबाईंची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
या साडीमध्ये अक्षया देवधर प्रचंड सुंदर दिसत आहे.