अभिनेत्री गौतमी देशपांडे उद्या (24 डिसेंबर) लग्नगाठ बांधणार आहे
24 December 2023
गौतमीच्या मेहंदीचे फोटो समोर आलेत
डिजीटल क्रिएटर स्वानंद तेंडुलकर याच्यासोबत गौतमी लग्न करतेय
स्वानंद प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल भाडिपासोबत काम करतो
गौतमीच्या मेंहदीचा हा खास व्हीडिओ...
मेहंदीच्या कार्यक्रमातील गौतमी आणि स्वानंद यांचे खास क्षण
क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा