अभिनेत्री हेमांगी हिची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे
29 November 2023
हेमांगी सध्या एका हिंदी मालिकेत काम करतेय
कैसे मुझे तुम मिल गये, मालिकेत हेमांगी भवानी चिटणीस पात्र साकारतेय
या मालिकेतील अनुभवांविषयी हेमांगी बोलती झाली
म्हणाली, हिंदी मालिकेत मराठी पार्श्वभूमी असलेलं पात्र साकारताना अतिशय आनंद होतोय
मालिकेच्या निर्मात्या मराठीच असल्याने एक आपलेपणा अनुभवतेय, असं ती म्हणाली
या मालिकेसाठी तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत
क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा