गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे...
10 August 2024
Created By: आयेशा सय्यद
मुग्धा आणि प्रथमेशची जोडी प्रेक्षकांना आवडते
डिसेंबर 2023 ला या दोघांनी लग्नगाठ बांधली
मुग्धा आणि प्रथमेशच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते
हा फोटो नुकताच त्यांनी शेअर केलाय
यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय
मराठी कलाविश्वातील आदर्श जोडी, संस्कृती जपणारी, आपलंस करणारी..., अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा