अभिनेत्री हृता दुर्गुळेचा हटके अंदाज...

हृता तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करते

आताही हृताने काही खास फोटो शेअर केलेत

या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोची सोशल मीडियावर चर्चा

महाराष्ट्राची क्रश म्हणत चाहत्याकडून कमेंट

हृताचा साडीतील लूकही तिच्या चाहत्यांना भावतो

फुलपाखरू मालिकेने हृताला वेगळी ओळख दिली