रसिका सुनीलकडून खास फोटो शेअर

काळ्या रंगाच्या आऊटफिटमधील फोटो तिने शेअर केलेत

या फोटोला तिने खास कॅप्शन दिलंय

सर्वात आधी एक फोटो तिने शेअर केला

मी लवकरच एक आनंदाची बातमी शेअर करणार असल्याचं तिने म्हटलं

'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेमध्ये दिसणार असल्याचं रसिकाने म्हटलं

तुला बघायला मी उत्सुक आहे, असं एका चाहत्याने म्हटलंय