अभिनेत्री श्रेया बुगडेचं साडीत खास फोटोशूट
श्रेया बुगडेकडून पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर
तिचं हसण लाजणं, गोंदी मनात गोंदण, म्हणत फोटो शेअर
श्रेयाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती
चाहता म्हणाला, हाय मेरी परमसुंदरी!
अतिसुंदर, म्हणत चाहत्याची कमेंट
तुम हुन्स परी, म्हणत चाहत्याची कॉम्प्लिमेंट
हे सुद्धा वाचा-
श्रद्धा कपूरचा 'चंदेरी' लूक