परदेसी गर्ल अर्थात इरिना रूडाकोवा...
06 August 2024
Created By: आयेशा सय्यद
इरिना रूडाकोवा ही सध्या बिग बॉस मराठीमध्ये दिसतेय
इतर सर्व मराठी स्पर्धकांमध्ये ती एकटीच हिंदी आणि इंग्रजी बोलते
आता इरिना मराठी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसते
मात्र तिचं सध्या सर्वत्र कौतुक होतंय
'भाऊचा धक्का' विकेंड विशेष भागात तिने मराठमोळा वेष परिधान केला होता
अमराठी असताना इरिनाने केलेल्या मराठमोळ्या पेहरावाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय
एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा