श्वेता तिवारीचा नवा लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा

10  February 2026

Created By:  Shweta Walanj

श्वेता तिवारी हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक फार आवडला आहे.

क्लासी लूकमध्ये अभिनेत्रीने हटके फोटोशूट केलं आहे.

सध्या सर्वत्र श्वेता फोटोंची चर्चा रंगली आहे.

श्वेता फक्त तिच्या भूमिकांसाठीच नाही तर, सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते.