सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सोनाली...

03 April 2024

Created By: आयेशा सय्यद

सोनाली एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करते

अभिनेता अभिषेक गावकर याला सोनाली डेट करतेय

'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत अभिषेक सध्या काम करतोय

श्रीनू ही त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडते

सोनाली आणि अभिषेक हे दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात

 #loveofmylife म्हणत अभिषेकने शेअर केलेला हा फोटो...

पतीच्या वाढदिवशी श्रेया बुगडेची खास पोस्ट; म्हणाली, वादळाला शांत केल्याबद्दल...