बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन चांगलाच गाजतोय

21 August 2024

Created By: आयेशा सय्यद

या सिझनमधील स्पर्धकांची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे

रीलस्टार सूरज चव्हाण याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय

सूरज चव्हाण आणि अंकिता वालावलकरचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होतोय

यात अंकिता सूरजला उजळणी शिकवत आहे

अंक सूरजच्या लक्षात राहात नसल्याने तो 'झापूक झुपूक' स्टाईलमध्ये बोलतो

हा व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे

ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो