'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली
31 August 2024
Created By: आयेशा सय्यद
संभाजीराजेंची बालपणीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकारचं कामही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे
बालकलाकार दिवेश मेडदेने छत्रपती संभाजी महाराज यांच्या बालपणीच्या भूमिका साकारली होती
दिवेश मेडदे आता कसा दिसतो?
दिवेशचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे
दिवेश सध्या इतर प्रोजक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे
दिवेश सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह आहे
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा