'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत हनिमून विशेष ट्रॅक सुरु आहे

30 July 2024

Created By: आयेशा सय्यद

अक्षरा आणि अधिपती हनिमूनसाठी परदेशात गेलेत

या परदेश दौऱ्या दरम्यानचे फोटो अक्षरा म्हणजेच अभिनेत्री शिवानी रांगोळेने शेअर केलेत

शिवानी रांगोळेच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय

चाहत्यांनी कमेंट करत शिवानीच्या लूकला दाद दिलीय

विश्वासच बसत की या मास्तरीणबाई आहेत म्हणून, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय

एकच नंबर दिसताय, नाद खुळा, अशीही कमेंट एका चाहत्याने केलीय

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी