'बिग बॉस मराठी' फेम डीपी अर्थात धनंजय पोवार...
19 October 2024
Created By: आयेशा सय्यद
धनंजय पोवार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे
त्याने नुकतंच काही फोटो शेअर केलेत
सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांझा, असं म्हणत डीपीने हे फोटो शेअर केलेत
डीपीच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
ईशय हार्ड..., अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय
मराठी चित्रपटातील हिरो म्हणून नक्कीच आवडेल, असंही त्याच्या चाहत्याने म्हटलंय
बिग बॉसमधून बाहेर पडताच डीपी निसर्ग सानिध्यात; नेटकरी म्हणाले, लय बदलला लका...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा