अभिनेत्री अक्षया देवधरने नव्या व्यवसायात पदार्पण केलं आहे
19 August 2024
Created By: आयेशा सय्यद
अक्षयाने तिच्या दोन मैत्रिणींसोबत मिळून साड्यांचा नवा ब्रँड सुरु केलाय
निधी, अक्षया आणि माधुरी या तिघींनी मिळून 'भरजरी' साड्यांचं दालन सुरु केलंय
नक्षीदार साड्यांसाठी हे 'भरजरी' दालन प्रसिद्ध आहे
पुण्यातील फर्ग्युसन रोडवर हे दालन आहे
गुडलक चौकात 'भरजरी' साड्यांचं दालन ग्राहकांसाठी खुलं आहे
तुम्हीही इथे जाऊन खरेदी करू शकता
ओळखलंत का? रिंकू राजगुरुने शेअर केला तिच्या ‘हिरो’सोबतचा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा