महाभारतातील अर्जून सध्या कुठे आहे ?,अभिनयाला केला राम राम ?
18 May 2025
created by : अतुल कांबळे
महाभारत ही बी.आर.चोपडा यांची महामालिका ठरली. त्यातील प्रत्येक कलाकाराचे आयुष्य बदलले
महाभारत मालिकेचे अर्जून हे कॅरेक्टर केले ते अभिनेते फिरोज खान सध्या काय करताहेत
बी.आर.चोपडा यांनी सांगतल्याने फिरोज खान यांचे अर्जून नामकरण झाले. ते रुपेरी दुनियेपासून दूर आहेत
अर्जूनची निवड २० हजार अभिनेत्यांमधून झाली होती.या आधी अर्जून पंकज धीर साकारणार होते.
ऐतिहासिक महाभारत केल्यानंतर फिरोज यांनी करण अर्जून पासून ते जोडी नं.१ अनेक चित्रपटात काम केले
अनेक चित्रपटात त्यांनी व्हीलनचेही काम केले.लोकांना त्यांचा अभिनय पसंदच होता
साल २०१६ मध्ये त्यांना एका मालिकेत शेवटचे पाहीले गेले.त्यांचा मुलगा जिब्रान मात्र इंडस्ट्रीत एक्टीव्ह आहे
फिरोज आता काही इव्हेंट्स-शोज करीत असतात.त्यातूनच कमाई करतात
सुर्यास्तानंतर ही 5 कामे टाळा, अन्यथा लक्ष्मी नाराज होते...