हिवाळ्यात बीट खाण्याचा सल्ला दिला जातो.

बीटमध्ये असलेले पोषकतत्त्व त्वचा आणि केसांसाठी फायद्याचे ठरतात.

हिवाळ्यात आहारात बीटचा नक्कीच समावेश केला जातो. पण बीटचे काही तोटे देखील आहेत.

अभ्यासानुसार, बीटरूटमध्ये ऑक्सलेट असते ज्यामुळे स्टोन होऊ शकतात.

बीटरूटचे जास्त सेवन केल्यामुळे अनेकांना अॅलर्जी देखील होऊ शकते.

V

तुम्हाला अॅलर्जी असेल तर त्याचे सेवन टाळावे.

बीटचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनी बीट कमी प्रमाणात सेवन करावे.