भगवान बुद्धांच्या या शिकवणी तुम्हाला यशस्वी करतील, होईल आयुष्यभर प्रगती

23 May 2024

Created By: Soneshwar Patil

तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी भगवान बुद्धाची ही कथा तुम्हाला उपयुक्त ठरेल

एके दिवशी बुद्ध आपल्या अनुयायांसह एका गावात उपदेश करण्यासाठी जात होते

गावात जाण्यासाठी रस्त्यावरून जात असताना अनेक ठिकाणी खड्डे त्यांना दिसले

ते खड्डे पाहून अनुयायाने विचारले की असे खड्डे खाणण्याचा अर्थ काय?

भगवान बुद्धांनी उत्तर दिले की, कोणीतरी पाण्याच्या शोधात रस्त्यावर इतके खड्डे खोदले आहेत

जर त्यांनी धीराने एका ठिकाणी खड्डा खाणला असता तर त्यांना नक्कीच पाणी मिळाले असते

त्यामुळे माणसाने कष्टासोबत संयम बाळगला पाहिजे, तरच त्याला जीवनात यश मिळते.

हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स