हा वर्षातला तो महिना ज्या महिन्यात सुंदर पक्षी शहरात येतात. हे पक्षी उबदार वातावरण आणि अन्नाच्या शोधात येतात

Created By: Rachana Bhondave 

07 November 2023

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करत  जवळपास 10 हजार बदके स्थलांतर करून नवी मुंबईत येतात

 ही बदकं NRI पाणथळ प्रदेशात आलीयेत, ही बदकं मध्य आशियातून इकडे येतात  

नेरुळच्या खाडीकिनारी जिथे फ्लेमिंगो दिसतात तिथे आता मुंबईकर या बदकांची एक झलक बघायला जातात 

या पक्षांच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी जाम खुश आहेत

या बदकांमध्ये नॉर्दन शेव्हलर आणि नॉर्दन पिंटेल्स असे अनेक प्रकार आढळतात

पर्यावरणप्रेमींसाठी बदकांचे आगमन एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही

Diwali Outfits: हिना खान दिवाळी लुकमध्ये दिसतेय अप्सरा