ज्या देशांचं पाकिस्तानला समर्थन, तिथे मौज-मस्ती करण्यासाठी जातात भारतीय
10 May 2025
Created By: Shweta Walanj
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, रुस, इस्रायल यांसारख्या देशांचं समर्थन मिळत आहे.
पाकिस्तानला देखील अशा 3 देशांचं समर्थन मिळत आहे, जे भारतीयांना अधिक प्रिय आहेत.
तुर्की, अझरबैजान आणि मलेशिया या देशांचा पाकिस्तानला समर्थन आहे.
2024 मध्ये अझरबैजान देशात फिरण्यासाठी येणाऱ्या भारतीयांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.
2014 पर्यंत तुर्कीचा पर्यटन महसूल 61.1अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला. ज्यामध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत 20.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मलेशिया सरकारने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सवलत 31 डिसेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'