'तो' राक्षसाचा वाडा..., ज्याच्या नावाने उडायचा लोकांचा थरकाप

04 July 2025

Created By: Shweta Walanj

सिंधुदुर्ग येथील वैभववाडी तालुक्यात ऐनारी गुहा आहे.

गुहेच्या पायथ्याशी राकसवाडा असून त्याला बकासुराचा प्रदेश असं देखील म्हणतात.

हजारो वर्षापूर्वीचे अवशेष येथे दिसतात. ऐनारी गावाच्या नावावरून गुहेला नाव ठेवण्यात आले आहे.

 काही खाबांची परझड वगळता आजही वाडा सुस्थितीत आहे,

या जंगल परिसराला राकसवाडा हे नाव कसं पडलं याबद्दल ग्रामस्थांना काहीही माहिती नाही.

गुहा मुंबई  - गोवा महामार्गावरून भूईबावडा घाटातून 4 किमी आत आहे.