मायानगरी विविध सांस्कृतीत स्थळांसाठी आहे प्रसिद्ध
Created By: Shweta Walanj
मुंबईत आला आहात तर, मरीन ड्राईव्ह येथे नक्की भेट द्या.
वांद्रे वर्ली सी लिंग देखील अप्रतिम आहे. येथे तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल.
जुहू बीच म्हणजे मुंबईची शान आहे. समुद्रकिनारी तुम्हा चॅटचा आनंद लुटू शकता.
एलिफंटा लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. एकदा नक्की भेट द्या.
गेटवे ऑफ इंडिया... म्हणजे मुंबईची ओळख आहे.
सिद्धिविनायक मंदीरात लाखो भक्त दर्शनासाठी येत असतात.
मुंबईत आला आहात तर, मरीन ड्राईव्ह येथे नक्की भेट द्या.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?