1 DEC 2025
Created By: Atul Kamble
उत्तराखंडातील औली हे सुंदर हिल स्टेशन आहे.येथे तुम्ही न्यू ईयरची ट्रीप प्लान करु शकता. येथील स्कीईंग, केबल कार,हिमालयाचे रुप प्रसिद्ध आहे.
राजस्थानचे रणथंबोर देखील बेस्ट चॉईस ठरेल. येथील जंगल सफारीचा आनंद घेता येईल, शानदार रिसॉट्समध्ये राजस्थानी पाहुणचार झोडता येईल.
दिव आणि दमन या गुजरातच्या जवळील सुंदर बेटांवर जाता येईल, येथे गोवा सारखे बिच असतील. स्वच्छता, कमी गर्दी आणि वॉटर स्पोर्ट्स आनंद घेत नाईट लाईफ एन्जॉय करता येईल.
पुदुचेरी - देखील गर्दीपासून दुर शांत जागा आहे. येथे शांत बिच, सुंदर कॅफे, व्हाईट टाऊन इस्टा- परफेक्ट माहोल तुम्हाला आनंद देईल.
जैसलमेर येथील देखील आनंदात नवे वर्षे स्वागत करता येईल.वाळवंटात कँप स्टे, बोनफायर, लोक संगीत, ऊंट सफारीचा आनंद घेता येईल.
न्यू ईयर पार्टीसाठी गोवा ऑलटाईम फेव्हरेट स्थळ आहे.नवीन वर्षांचे स्वागत गोव्यात मोठ्या धुमधडाक्यात होते. तुम्हाला जर फुल पार्टी मोड ऑन करायचा असेल गोवा बेस्ट
ज्या लोकांची आतडी कमजोर असतील त्यांनी हे पाच पदार्थ खाणे टाळावे. कारण हे पदार्थ पोटात एसिड तयार करतात
अंदमान आणि निकोबार येथील हिरव्या पाचूची बेटं तुमचा आनंद द्विगुणित करतील. येथील हॅवलॉक बेटावर तुम्ही नवीन वर्षाची पार्टी करु शकता. रात्रभर एन्जॉय करु शकता