द्वारका येथे घ्या स्कूबा डायव्हिंगचा आनंद, इतका येईल खर्च...

Created By: Shweta Walanj

द्वारका येथील स्कूबा डायव्हिंग मालदीवपेक्षा फार स्वस्त आहे. म्हणून तुम्ही द्वारका येथे फिरण्याचा प्लन करू शकता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे स्कुबा डायव्हिंग केल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

मालदीवमध्ये स्कूबा डायव्हिंग करण्यासाठी 4 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात. 

पण जर तुम्ही द्वारका येथे स्कूबा करायचं असेल तर, तुम्हाला 2500 रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजवे लागणार नाही. 

द्वारका येथे स्कूबा डायव्हिंगचे करताना तुम्ही 15 ते 20 मिनिटं पाण्यात वेगळ्या विश्वाचा आनंद घेऊ शकता. 

द्वारका येथे स्कूबा डायव्हिंगचे 2500 रुपये आणि फिरण्यासाठी तुम्हाला 8 ते 10 हजार रुपये लागतील...