10 ऑक्टोबर 2026
Created By: Bhakti Gothankar
लोहगड किल्ला, लोहगड ट्रेक, लोहगड किल्ल्याचा इतिहास, लोहगड विंचूकडा, लोणावळा पर्यटन, पुण्याजवळील किल्ले, सह्याद्री ट्रेकिंग, मालवली रेल्वे स्टेशन, लोहगडला कसे जायचे, लोहगड ट्रेकची योग्य वेळ, महाराष्ट्रातील गिरीदुर्ग, Lohagad Fort Trek, Lohagad Fort History, Lonavala Trekking, Vinchukada, Forts Near Pune
मालवलीपासून सूरू होतो ट्रेक लोहगडाचा लोकप्रिय ट्रेक मालवली रेल्वे स्थानकापासून सूरू होतो. या मार्गावर सह्याद्रीचं सुंदर दृश्या पाहत पुढे जाता येतं. वाटेत प्राचीन भाजे लेण्यांचाही परिसर येतो.
पावासाळ्यात निसरड्या वाटा जून ते सप्टेंबरमध्ये लोहगड आणि आजूबाजूचा सह्याद्री हिरवाईने भरून जातो. धबधबे आणि ओढेही दिसतात.पण याच काळात ट्रेकिंगच्या वाटा निसरड्या आणि चालायला कठीण होतात
विंचूकडा म्हणजे थरार लोहगडाची खास ओळख म्हणजे विंचूकडा. किल्ल्याच्या मुख्य भागापासून पुढे गेलेला लांब, अरुंद आणि तटबंदी असलेला कातळाचा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो.
गडावर जाण्यासाठी सोपा मार्ग ट्रेकिंग कमी करायचं असेल तर लोहगडवाडी गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत मोटारने जाणारा रस्ता आहे. त्यामुळे लोहगड इतर काही किल्ल्यांच्या तुलनेत सहज पोहोचता येणारा आहे.
कधी जाव? ऑक्टोबर ते मार्च हा ट्रेकिंगसाठी चांगला काळ आहे. हवामान आल्हाददायक असते. निसर्ग हिरवागार झालेला असतो. एप्रिल - मे मध्ये इथे कडाक्याचे ऊन असते