या कारणांसाठी पावसाळ्यात एकदा तरी महाबळेश्वरला भेट द्या!

30 July 2025

Created By: Swati Vemul

पावसाळ्यात एकदा तरी महाबळेश्वरला आवर्जून फिरायला जावं

मुंबईपासून पाच तास आणि पुण्याहून अडीच ते तीन तासावर हे हिल स्टेशन आहे

हिरवी डोंगररांग, धुक्याने व्यापलेले रस्ते.. पावसाळ्यात महाबळेश्वरचं निसर्गसौंदर्य पाहण्याजोगं असतं

लिंगमळा, धोबी, वजराई असे विविध धबधबेसुद्धा पर्यटकांना आकर्षित करतात

पावसाळ्यात महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरी उपलब्ध नसली तरी मॅप्रोमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी क्रीमचा आस्वाद घेऊ शकता

इथली काही प्राचीन मंदिरंसुद्धा प्रसिद्ध आहेत

तुमच्या रोजच्या जीवनातून वेळ काढून निसर्ग अनुभवयचा असेल तर, पावसाळ्यात महाबळेश्वरला नक्की भेट द्या

तू चंचला, तू कामिनी..; मराठमोळ्या ऐश्वर्या नारकरांसमोर बॉलिवूडची ऐश्वर्याही फिकी!