महाराष्ट्रातील सर्वांत लहान हिल स्टेशनला भेट दिली का?
5 June 2025
Created By: Swati Vemul
वीकेंडला जवळच्या जवळ फिरायची इच्छा असेल तर महाराष्ट्रातील हे सर्वांत लहान हिट स्टेशन आहे उत्तम पर्याय
या हिल स्टेशनवर कोणत्याही वाहनांना परवानगी नाही
इथलं निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणामुळे तुम्ही भारावून जाल आणि मन रिफ्रेश होईल
सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेलं हे ऑफबीट हिल स्टेशन म्हणजे माथेरान
मुंबई-पुण्यातील पर्यटक वीकेंडला इथे ट्रिपसाठी आवर्जून येतात
इथे कोणत्याही वाहनांना परवानगी नसल्याने वातावरण प्रदूषणमुक्त असल्याचं जाणवतं
पावसाळ्यात या हिलस्टेशनवरून धबधब्यांचं मनमोहक दृश्य पहायला मिळतं
याठिकाणी टॉय ट्रेनचीही व्यवस्था आहे, परंतु पावसाळ्यात ती बंद असते
जिंकूनही चेहऱ्यावर उदासीनता; विराट-अनुष्काने बोलणंही टाळलं
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा