मान्सूनमध्ये भारतातील या जागा दिसतात अजून सुंदर.  photos : getty images

6th June 2025

Created By: Dinanath Parab

मान्सूनमध्ये भारतातील या जागांवर तुम्ही पिकनिकला जाण्याचा प्लान बनवू शकता.

6th June 2025

Created By: Dinanath Parab

मान्सूनमध्ये मध्य प्रदेशच्या पचमढीमध्ये नैसर्गिक दृश्य सुंदर असतं. अप्सरा विहार फॉल, जटाशंकर गुफा, प्रियदर्शिनी पॉइंट, बी फॉल्स आणि पांडव गुफा जरुर पहा.

6th June 2025

Created By: Dinanath Parab

पावसात महाबळेश्वरच सौंदर्य अजून वाढतं. महाराष्ट्रात पावसाळ्यात फिरण्यासाठी ही उत्तम जागा आहे.

6th June 2025

Created By: Dinanath Parab

लोणावळा पण एक उत्तम ठिकाण आहे. लोहगड किल्ला, पवना डॅम, तिकोना किल्ला, राजमाची असे अनेक स्पॉट इथे आहेत.

6th June 2025

Created By: Dinanath Parab

कर्नाटकातील कुर्ग सुद्धा एक सुंदर जागा आहे. अब्बी फॉल्स, तलकावेरी, मंडलपट्टी, होन्नामना केरे आणि ब्रह्मगिरी टेकड्या सुंदर स्पॉटस आहेत.

6th June 2025

Created By: Dinanath Parab

केरळच मुन्नार सुद्धा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, मट्टपेट्टी धरण, चिन्नार वन्यजीव अभयारण्य आणि अनमुडी पीक सुंदर जागा आहेत.  

6th June 2025

Created By: Dinanath Parab

 झोपेची समस्या असेल, तर रात्रीच्या शांत झोपेसाठी या गोष्टी खात जा.

6th June 2025

Created By: Dinanath Parab

6th June 2025

Created By: Dinanath Parab