लग्न सराईत सुरु झालंय.
25 November 2023
Created By: Chetan Patil
लग्नानंतर नव दाम्पत्य हनिमूनला फिरायला जातात
आम्ही भारतातील अशा खास काही पर्यटनस्थळे सूचवू इच्छितो, जिथे तुम्ही हनिमून फिरायचा प्लॅन करू शकता
गोवा हे अनेकांचं आवडतं ठिकाण. इथे अनेक बीच आहेत. या बीचवर तुम्ही एकमेकांच्या हातात घेऊन मस्त वेळ साजरी करू शकता
गोव्यात नाईट लाईफ जगता येऊ शकते. तिथल्या खाद्य पदार्थांचा स्वाद तुम्ही घेऊ शकता
उत्तराखंडमधील नैनीतालदेखील भारी आहे. तिथे तुम्ही स्नो व्यू पॉईंट, नैनी झील, ईको केव गार्डन, नैना देवी मंदिर, मॉल रोड पाहू शकता.
तामिळनाडूतील ऊटी हिलस्टेशन भारतातील प्रसिद्ध हिलस्टेशन पैकी एक आहे. ऊटीला डोंगरांची राणी म्हणून संबोधलं जातं
पश्चिम बंगालमधील दार्जीलिंग हिलस्टेशनदेखील हनिमूनला फिरायला जाण्यासाठी भारी पर्यटनस्थळ आहे.
हेही वाचा : माधुरी दीक्षित किती संपत्तीची मालकीण? एका चित्रपटासाठी किती पैसे घेते?