Created By: Atul Kamble

एक्सप्रेस-वे आणि हायवेत काय फरक असतो ?

Created By: Atul Kamble

11 June 2026

 कोणत्याही देशाची प्रगती त्याच्या रस्त्यांचा दर्जावरुन आणि जाळ्यावरुन मोजली जाते.

 एक्सप्रेस आणि हायवे मार्गामुळे प्रवासांचा वेळ वाचतो आणि इंधनाची बचत होऊन देशाचा विकासास हातभार लागतो.

परंतू अनेकांना हायवे आणि एक्सप्रेस-वे मधील फरक माहिती नसतो.

 एक्सप्रेस-वेवर वाहने वेगाने धावत असतात.येथे सर्वसाधारणपणे ६ ते ८ लेन असतात.

हायवेवर वाहनांचा वेग एक्सप्रेस-वे पेक्षा कमी असतो, यात २ ते ४ लेनचा समावेश असतो.

एक्सप्रेस-वे कंट्रोल एक्सेस वाले असतात. यात तुम्ही कुठूनही घुसू किंवा बाहेर पडू शकत नाही. 

हायवेवर कुठून घुसता येते आणि बाहेर पडता येते. येथे अधीमधी चौक तसेच सिग्नल देखील असतात

एक्सप्रेस-वेपर दुचाकी किंवा ऑटो रिक्षा सारखी कमी इंजिन क्षमतेची वाहने चालवण्यास परवानगी नसते.

हायवेवर प्रत्येक प्रकारची वाहने चालवता येतात.