Created By: Atul Kamble

हायवेवर काचा उघडून कार का  चालवू नये ?

Created By: Atul Kamble

9 June 2026

हायवेवर काचा खोलून कार चालवणे केवळ असुविधाजनकच नाही तर मायलेज आणि सुरक्षेसाठी देखील योग्य नसते.

 काचा उघडल्याने हायवेवर एअरोडायनामिक्स बिघडते, ज्यामुळे इंधनाचा साठा लवकर संपतो.

रस्त्यावरील धुळ, कार्बन आणि धुर थेट केबिनमध्ये प्रवेश करतो. 

 ज्यामुळे डोळ्यांना जळजळ, कोरडेपणा आणि धुळीचा प्रार्दुभाव होऊ शकतो.

तसेच टायर उसळी मारुन येणारे बारीक दगड घुसून जखमा करु शकतात.

थेट उन्हामुळे त्वचेचे नुकसान आणि टॅनिंगला आमंत्रण मिळू शकते.

असे म्हटले जाते जास्त वेगामुळे काचा उघड्या असल्या की कारचे बॅलन्स देखील बिघडू शकते.

चांगला मायलेज, सुरक्षा आणि आरामासाछी हायवेवर कारच्या काचा बंद कराव्यात..

 मटणाच्या कोणत्या भागात असते सर्वात जास्त B-12, जाणून आश्चर्य वाटेल...