चड्डी बनियान बिक जाएंगी, शाहरुख खानचा तो व्हिडीओ व्हायरल, मुकेश अंबानी चर्चेत

06 March 2024

Created By: Soneshwar Patil

जामनगरमध्ये तीन दिवस चाललेल्या सेलिब्रेशनमध्ये अनेक गोष्टी पाहण्यासारख्या होत्या

बॉलीवूडच्या तिन्ही खानांसोबतचा डान्स सर्वात आश्चर्यकारक होता

दरम्यान, शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे

त्यावेळी शाहरुखला विचारले होते की तीन खान एकत्र दिसतील का?

तिघांनाही एकत्र सही करणे सोपे नाही, चड्डी बनियान बिक जाएंगी

शाहरुख खानला त्या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी केलं ट्रोल

अनंत-राधिकाचा किस करतानाचा फोटो व्हायरल